\"गरिबांसाठी अन्नाचा विचार करणे, त्यांच्यासाठी घरे आणि शौचालये बांधणे, त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळवून देणे, त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, रस्ते बनवणे, लहान शेतकऱ्यांचा विचार करणे हे त्याचे काम आहे,जर कोणी याला समाजवाद म्हणत असेल तर मी ते स्वीकारतो\"